बारामती तालुक्यातील पश्चिम भागात चोरट्यांचा रात्रीस खेळ चाले...! ग्रामीण भागात पोलीस आहेत का??
त्यातच भर म्हणून काय बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोढवे येथील प्रसिद्ध मरीमाता मंदिरामध्ये चोरी झाली असून येथून सुद्धा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे .ग्रामीण भागात सुरू असलेली लूटमार,घरफोड्या,चोरी घटनांमध्ये वाढ झाली असताना.तपास करण्यामध्ये पोलीस यंत्रणेला यश येत नसल्याने परिसरातील नागरिकांचा यंत्रणेवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन परिसरात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
Post a Comment