News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विद्या प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे निवड

विद्या प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे निवड



बारामती:प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी व चि.आदित्य लहू मुंडे या दोन विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ग्रामीण भागातून निवड झाली आहे.
सदर परीक्षा ही जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.या दोघांचे इ 6 वी पासूनचे पुढील शिक्षण हे केंद्रसंचालित जवाहर नवोदय विद्यालय येथे निःशुल्क होणार आहे. या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्या दोघांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.सचिन चव्हाण सर , सौ.मलगुंडे एस ए व इतर शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश यादव सर, उपमुख्याध्यापक श्री.कोरे पी एम पर्येक्षक श्री. रकटे एन बी , श्री गोसावी एच आर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment